बहिर्मन व अंतर्मनाचे कार्य! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 1

आपल्याला जीवनामध्ये अंतर्मन व बहिर्मन असे दोन प्रकारचे मन असते. जीवनामध्ये आपण आपल्या मनावर ठाम विश्वास ठेवला पाहिजे. बहिर्मन हे बाहेरील व्यक्तींचे ऐकत असते तर अंतर्मन हे आपले मन आपल्याला काय सांगत आहे ते ऐकत असते. आपण नेहमी आपले मन काय सांगत आहे त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. बहिर्मन व अंतर्मन हे दोन्ही एकमेकांच्या विरोधात असतात. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी बहिर्मन व अंतर्मनाचे कार्य! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा